ग्रामदैवत ग्रामदैवत– सावंतपुर गावचे ग्रामदैवत श्री. हनुमान असून ते जागृत देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द आहे. देवस्थानाचा उत्सव मोठया थाटामाठात कार्तीक महिन्यामध्ये विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो.