धार्मिक सांस्कृतिक

–धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–

  1. सावंतपुर गावचे ग्रामदैवत श्री. हनुमान यात्रा उत्सव मोठया थाटामाठात साजरा केला जातो. यामध्ये कुस्तीचा अराखडा असे विविध कलात्मक कार्यक्रमाने साजरा केला जातो.
  2. तसेच गावामध्ये एक गाव एक गणपती संकलपणा राबवली जाते असल्याने गणपती उत्सवामध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम साजरे केले जातात.
  3. तसेच श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळामध्ये आठ दिवस ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन केले जाते.
  4. तसेच म्हसोबा देवालयाची यात्रा शिवजयंती दुर्गामाता नवरात्र उत्सव तसेच सांस्कृतिक सामाजिक व राष्ट्रीय नेत्यांचे कार्यक्रम साजरे केले जातात.