आकडेमोडी

शासकिय सांख्यिकी–

  • ग्रामपंचायत स्थापना  – 20.10.1966
  1. गावची लोकसंख्या – 6370.
  2. एकूण कुटुंब संख्या – 1069.
  3. दारिद्रयरेषेवरील कुटुंबसंख्या – 862.
  4. दारिद्रयरेषेखालील कुटुंबसंख्या – 207.
  • गावचा मंत्र स्वच्छतेतून समृध्दीकडे करुन त्यास आर्थिक परिस्थितीचा विचार करुन गावाने निर्मलग्राम योजना गावात यशस्वीपणे राबवून गावाला उत्तम आरोग्य मिळवून दिले आहे.