प्राणीसंपदा–
- गावामध्ये शेती बरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो त्यामुळे संकरीत गाई म्हैशी यांची संख्या सर्वात जास्त आहे
- तसेच गावातील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी तरुणांनी वराहपालन, शेळीपालन, ससेपालन असे विविध व्यवसाय करुन बेरोजगारीवर मात केली आहे.
प्राणीसंपदा–