माहिती

सांडपाणी व्यवस्थापन–

–स्वच्छता–

  • पिण्याचे पाणी सोडून इतर वापरले जाणारे पाण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन नियोजन करुन गटारीद्वारे परसबागेत व शोषखड्डयाद्वारे विल्हेवाट लावणेत आली आहे. गावातील पाणी एकत्र करुन गावओढयात सोडले असून सावंतपूर वसाहतमधील सांडपाणी एकत्र करुन शेतीस वापर केला आहे.