मिळालेले पुरस्कार

पुरस्कार–

  • सावंतपुर येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणेत आलेले आहे गावाला सन 2007–08 मध्ये अंगणवाडी 285, 288 यांना 5000/-रु. चे बक्षीस जमा झालेले आहे.
  • निर्मलग्राम अंतर्गत सन 2008–09 मध्ये 4.00 लाखाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.