-सर्व शिक्षण मोहीम सारे शिकूया पुढे जाऊया-
मुलांना मूल्यशिक्षणाच्या आधारे संस्कारक्षम बनविले जाते. शाळेमध्ये विविध गुणांना वाव देणेसाठी विविध स्पर्धा अयोजित करुन मुलांची बौध्दीक कौशल्य तपासले जाते.
मुलांमध्ये सामजिक राजकीय भौगोलिक परिस्थितीची जाणीव होणेसाठी श्रमदान प्रभातफेरी वक्तृत्वस्पर्धा बाबीकडे गंभिरतेने लक्ष दिले जाते.
मुलांमध्ये विविध आरोग्य तपासण्या करुन मुलांचे आरोग्य चांगले रहाणेसाठी प्रयत्न केले जातात.स्वच्छतेचा संदेश काटेकोरपणे पालन करुन ते अमलात आणले जातात.
आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या निकषाप्रमाणे परिपूर्ण स्वच्छतागृत मुलामुलींच्या संख्येच्या प्रमाणात आहेत.