पिके फळबागा

पिकांची व फळबागांची माहिती–

  • गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. द्राक्ष हे प्रमुख पिक असून ऊस ज्वारी हरभरा गहू भुईमूग सोयाबीन इ. पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करुन जास्त नफा मिळणारे पिके घेणेस सक्षम झाला आहे. द्राक्षापासून वाईन निर्मितीसाठी वाईनरी पिकांची जास्त लागवड करुन नफा मिळवतात.