जलस्त्रोत–
- गावाच्या दक्षिणेच्या बुर्ली गावापासून कृष्णा नदी वहाते. या नदीवर लिफ्ट इरिगेशनद्वारे प्रा.न.पा.पु. योजनेद्वारे पिण्यास पाणीपुरवठा केला जातो.
- गावामध्ये गाव विहरीवरुन संपूर्ण गावामध्ये पाणीपुरवठा केला जातो तसेच धडक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.