प्राणीसंपदा

प्राणीसंपदा–

  1. गावामध्ये शेती बरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो त्यामुळे संकरीत गाई म्हैशी यांची संख्या सर्वात जास्त आहे
  2. तसेच गावातील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी तरुणांनी वराहपालन, शेळीपालन, ससेपालन असे विविध व्यवसाय करुन बेरोजगारीवर मात केली आहे.